Skincare Tips: त्वचेवर ग्लो हवा? करा 'या' ड्राय फ्रुटचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योग्य पोषण

शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.

Proper nutrition | Yandex

आरोग्याला फायदा

ड्राय फ्रुट्सचा वापर भरपूर पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला फायदा होतो.

Health benefits | Yandex

मनुक्याचे फायदे

ड्राय फ्रुट्समधील मनुका हा एक घटक आहे ज्यामुळे आरोग्याला आणि त्वचेला भरपूर फायदे होतात.

Benefits of Raisins | Yandex

मनुक्यांमधील गुणधर्म

मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि लोह या सारखे अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होते.

Properties of Raisins | Yandex

पोषक घटक

मनुक्यांमध्ये पोटॅशियम आणि त्यासोबत अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहाण्यास मदत होते.

Nutrients | Yandex

टॅनिंग, पिंपल्स, सुरुकुत्या

मनुक्यांमुळे तुमच्या त्वचेला टॅनिंग, पिंपल्स, सुरुकुत्या या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Tanning, Pimples, Wrinkles | Yandex

काळी वर्तुळे

मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे डोळ्याखाली येणारे काळी वर्तुळे देखील कमी होतात.

Dark Circles | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: : घरी लोणचे बनवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Oil