Sattu Drink Benifits: उष्णतेपासून त्वरित आराम हवाय? 'या' पेयाचे करा सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुग्ण

मे महिना सुरु होताच उष्मघाताचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

Sattu Drink Benifits | Canva

ड्रिंक

उष्मघात होण्यापासून वाचण्यासाठी या ड्रिंकचे सेवन करा.

Sattu Drink Benifits | Canva

हरबरे

ही ड्रिंक बनवण्यासाठी सत्तू म्हणजेच काळे हरबरे वापरले जातात.

Sattu Drink Benifits | Canva

फायबर

सत्तू च्या ड्रिंकमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह भरपूर प्रमाणात आढळतात.

Sattu Drink Benifits | Canva

मसालेदार

सत्तू सरबत तुम्ही गोड आणि मसालेदार या दोन्ही पद्धतीनं बनवू शकता.

Sattu Drink Benifits | Canva

ऊर्जा

सत्तूमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक खनिजे आढळतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Sattu Drink Benifits | Canva

कूलिंग इफेक्ट

सत्तूचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उष्माघात आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही.

Sattu Drink Benifits | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Sattu Drink Benifits | Canva

NEXT: गरोदर महिलेने मखाना खावा की नाही?

Makhana Benefits | Canva