Benifits of Eating Walnut in Summer: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खाल्यावर काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

ड्राय फ्रूट्स खणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

पोषक तत्व

ड्राय फ्रूट्समध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक तत्व असतात.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

अनेक घटक

अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्ये पोषक तत्व आढळतात.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

अक्रोड

अक्रोड देखील शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

रोगप्रतिकारकशक्ती

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

स्मरणशक्ती

मेंदू तल्लख करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणं फायदेशीार ठरते.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

उर्जा

अक्रोड भिजवून खाल्यामुळे तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होतो.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Benifits of Eating Walnut in Summer | Canva

NEXT: देवघरात माचिक बॉक्स का ठेवू नये, कारण काय?

Puja Rituals | Canva