ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१७ एप्रिल रोजी सर्वत्र रामनवमी निमित्त जल्लोष साजरा केला जातो.
श्रीरामाने १४ वर्षाचा वनवास केला. त्या दरम्याण त्यानी एक फळ खाल्ले.
या फळाला अनेक ठिकाणी 'रामफळ' या नावाने ओळखले जाते.
रामफळामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे पोषक घटक असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो.
रामफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
खोकला, दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांसाठी रामफळाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
रामफळामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.