Benifits of Jaljeera: रोज एक ग्लास जलजीरा पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुर्वेदिक

जलजीरा हे खरं तर एक आयुर्वेदिक मिश्रण आहे ज्यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.

Ayurvedic Jaljeera Water | Yandex

फायदे

जलजिऱ्याची खास गोष्ट म्हणजे हा चवीला चविष्ट असला तरी त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

Benefits of Jaljeera Water | Yandex

डिटॉक्सिफिकेश

जलजीरा शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Jaljeera Water for Detoxification | Yandex

गॅस आणि अ‍ॅसिडीटी

तुम्हाला जर गॅस आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास असेल, तर अनेकदा जलजीराचे सेवन करा.

Jaljeera Water for Gas and Acidity | Yandex

वजन

जलजीराचे नियमित सेवन केल्यामुळे वजन नियंत्रीत राहाण्यास मदत होते.

Jaljeera Water for Weight Loss | Yandex

बद्धकोष्ठता

जलजिऱ्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता सारखे समस्या दूर रहाण्यास मदत होते.

Jaljeera Water for Constipation | Yandex

उष्णता

शरीरातील उष्णता वाढल्यास जलजिऱ्याचे सेवन करावे.

Jaljeera Water for Body Heat | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Desclaimer on Jaljeera | Yandex

NEXT: आईस वॉटर फेशियल करण्याची योग्य पद्धत

Ice water roller | Yandex