ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला नाचणीचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात.
तुम्हाला जर पोटाच्या संबंधीत समस्या असतील तर नाचणीचे सेवन गुणकारी ठरेल.
नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, गंधक, आयोडिन, अ आणि ब जीवनसत्त्व असतं.
नाचणी अनेक प्रथिनं, खनिजे हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात.
तुम्हाला जर पोटदुखी, अपचन या सारख्या समस्या असतील तर नाचणीचे सेवन करा.
नाचणीच्या पिठाची भाकरी खाल्यास मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.
नाचणीसत्त्व लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.