Chetan Bodke
सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर सुदृढ आणि लवचिक होते.
सुर्यनमस्कार केल्याने काय काय फायदे होतात, जाणून घेऊया
योग तंत्राचा नियमित सराव केल्याने चयापचय क्रिया वाढते आणि वजनही नियंत्रणात राहते.
रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचा उजळते आणि रक्तदाब- हृदयासंबंधित समस्या बऱ्या होतात.
नियमित सुर्यनमस्कार केल्याने आपली सर्जनशील आणि मानसिक क्षमता वाढवते.
सूर्यनमस्कार केल्याने स्त्रियांत मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
सुर्यनमस्कार केल्याने झोप चांगली येते.
सूर्यनमस्कार केल्याने शरीर डिटॉक्स राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.