Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसुत्र घालतात.
मंगळसूत्र हे सोळा श्रृंगारापैंकी एक आहे मंगळसुत्र विवाहाचे प्रतीक मानले जाते.
सोळा श्रृंगारापैंकी एक म्हणजे मंगळसूत्र मंगल म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे धागा.
मंगळसूत्र घातल्याने पती आणि पत्नीच्या वैवाहिक जीवनात कोणतेही संकट येत नाही
मंगळसूत्र घातल्याने महिलांच्या शरीरातील रक्तदाबही नियंत्रित राहतो.
मंगळसूत्रामुळे विवाहित महिलेच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते