Wedding Tips : लग्नाआधी मुला-मुलींनी स्वत: मध्ये करा हे बदल, नातं होईल घट्ट

Manasvi Choudhary

लग्न

लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन

Wedding Tips | Yandex

नातं

हे नाते अगदी काचेप्रमाणे असते. त्याला कोणत्याही प्रसंगी तडा लागू शकतो. त्यामुळे लग्नापूर्वी खालील गोष्टी करू नये.

Wedding Tips | Saam Tv

लग्नापूर्वी मद्यपान करु नये

अनेकदा लग्नाच्या आदल्या दिवशी खूप मोठी पार्टी आयोजित केली जाते. त्यावेळी अनेक मित्र-मैत्रीणी येतात अशावेळी तुम्ही काळजी घेणे फार गरजेचे आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी कधीही मद्यपान करु नका.

No Alchohol | Canva

जुन्या प्रियकराला फोन करु नये

असे म्हटले जाते की पहिले प्रेम कधीही विसरता येत नाही. पण, हे मनातून काढून टाका. आता तुमचे लग्न ठरले आहे. त्यामुळे जुन्या प्रियकराला फोन करुन जुन्या आठवणींना उजाळा देऊ नका

Call | Canva

बजेटबद्दल बोलू नका

अनेकदा आपण आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत खर्चाच्या गोष्टी करत असतो. लग्नात झालेला खर्च आणि इतर गोष्टी आपल्या सतत डोक्यात असतात तुम्ही तुमच्या पार्टनरशी या बाबत मुळीच बोलू नका.


Money | Yandex

प्रत्येक गोष्टीवर तक्रार करु नका

लग्नात छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात. पण, त्यावरुन भांडणे करणे योग्य नाही. शांत राहा. तसेच छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्या कुटुंबात तक्रारी करु नका.

Wedding Tips | canva

NEXT: Ram Navami 2024: रामनवमीनिमित्त या श्लोकांचे पठण करा, इच्छा होतील पूर्ण

Ram Navami 2024 | Google