Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बाजारात पावसाळी भाज्यांची विक्री सुरू होते.
जोरदार पाऊस पडला की रानावनात, माळांवर या भाज्या उगावतात. पावसाळ्यात रानभाज्यांना विशेष मागणी असते.
शेतात तण म्हणून उगवणारी ही वनस्पती आरोग्यासाठी फायदेशीर आहे.चवीला आंबट असणारी ही भाजी मूळव्याध, दात दुखी या समस्या दूर करते.
माळरानावर उगवणारी ही भाजी मेथीसारखी दिसते.
कुरडू ही भाजी शेताच्या बांधावर उगवते.कुरडू ही भाजी खोकला, कफ, किडनी स्टोन या आजारावर गुणकारी आहे.
पावसाळ्यात उगवणारी कर्टोली रानभाजी कारल्यासारखी दिसते. चवीला कडू असणारी ही भाजी खाल्ल्याने आरोग्य सुधारते.