Silver Ring: हातात चांदीची अंगठी घालण्याचे काय आहेत फायदे

Manasvi Choudhary

दागिने घालण्याची हौस

हातात अंगठी आणि गळ्यात दागिने घालण्याची हौस प्रत्येकाला असते

Jewellery | Instagram

अंगठी

हातात सोन्याची, चांदीची, धातूची, डायमंडची, मोत्याची अंगठी परिधान केली जाते.

Silver Ring | Canva

चांदीची अंगठी

मात्र हातात चांदीची अंगठी घालण्याची विशेष पध्दत आहे.

Silver Ring | Canva

या दिवशी घाला चांदीची अंगठी

गुरूवारी चांदीची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते.

Silver Ring | Canva

या बोटात घाला चांदीची अंगठी

चांदीची अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत घालणे चांगले मानले जाते.

Silver Ring | Canva

शुक्र व चंद्राचा राहतो प्रभाव

चांदीची अंगठी परिधान केल्याने शुक्र व चंद्राचा आपल्यावर प्रभाव राहातो.

Silver Ring | Canva

चेहऱ्याचे सौंदर्य खुलतं

चांदीची अंगठी घातल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते आणि डागाच्या समस्या कमी होतात.

Silver Ring | Canva

निरोगी आरोग्य

संधिवात, कफ असल्यास चांदीची अंगठी परिधान करावी.

Silver Ring | Canva

टिप

हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

|

NEXT: Shivangi Joshiने गुपचूप केला साखरपुडा? नव्या फोटोंमुळे तुफान चर्चा

Shivangi Joshi | Instagram
येथे क्लिक करा...