ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या धावपळीच्या जगात शरीराला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम,योगा करणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
नियमित १५ ते २० करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन पचनक्रिया सुरळीत होते.
पोटाची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
ताणतणावातून शरीराला आराम मिळतो आणि चांगली कामे होतात.
शरीराला ऊर्जा मिळते. दीर्घकाळापर्यंत ताजेतवाने वाटते.
सूर्यनमस्कारने रक्ताभिसरण सुरळीत होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.