ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण केक, पेस्ट्री, आयस्क्रिमची शोभा वाढवण्यासाठी त्यावर लाल चेरीची टॉपिंग करतो.
लाल चेरीला पोषक घटकांचे पावरहाऊस मानले जाते आणि त्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
चोरीमध्ये फायबर, सॉर्बिटॉल साखर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम या सारखे पोषक गुणधर्म आढळतात.
चेरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
चेरीचे सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते आणि मधुमेहासारखी समस्या दूर होण्यास मदत होते.
चेरीमध्ये व्हिटॅमिन सी साकखे पोषक त्तव असते, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चेरीचे सेवन केल्यास तुमच्या चेगऱ्यावर चमक येते आणि त्वचेचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.