Health Care : कांद्याची पात खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरवे कांदे

हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन C, K आणि फायबर असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यस मदत करतात.

Green onion | GOOGLE

शरीरातील सूज कमी करते

या पानांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म भरपूर असतात. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.

health benefits of green onion | GOOGLE

डोळ्यांसाठी चांगले

कांद्याची पाने डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात, कारण त्यात व्हिटॅमिन A असते.

Green Onion For Eyes | GOOGLE

पचनसंस्था मजबूत करते

कांद्याच्या पातीत फायबर आणि सल्फर असते. जे पचनसंस्था मजबूत करते आणि बध्दकोष्ठतेपासून आराम देते.

Digestion | GOOGLE

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हिरवा कांदा हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Heart health | yandex

रक्त शुद्ध करणे

कांद्याची पाने रक्त शुद्ध करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

Green Onion For Blood | GOOGLE

हाडे मजबूत होतात

हिरव्या कांद्यात व्हिटॅमिन k असल्यामुळे कांद्याची पात खाल्याने हाडे मजबूत होतात.

Strong bones | GOOGLE

कमी कॅलरीज

कांद्याच्या पानांमध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Green Onion | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Chat Masala : घरच्या घरी बनवा चटपटीत चाट मसाला, वाचा रेसिपी

Chat Masala | GOOGLE
येथे क्लिक करा