ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा तज्ञ जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात.
जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत चला जाणून घेऊया.
जमिनीवर झोपल्यामुळे तुमच्या पाठीचा कणा सरळ आणि मजबूत रहातो.
जमिनीवर झोपल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत रहाण्यास मदत होते.
जमिनीवर झोपल्यामुळे तुमचं बॉडी पोश्चर सरळ आणि चांगलं रहाण्यास मदत होते.
जमिनीवर झोपल्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
जमिनीवर झोपल्यामुळे तुमच्या स्नायूंवर अतिरिक्त दबावाची समस्या दूर होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.