Manasvi Choudhary
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धावणे फायदेशीर आहे.
थंड हवामानात धावल्याने शरीरात विविध बदल होतात.
थडीत धावल्याने शरीरातील मूळ तापमान स्थिर ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे कॅलरी नष्ट होतात.
थंड वातावरणात धावल्याने स्थूलपणा कमी होतो अन्नपचन सुरळीत होते.
थंड हवामानात हृदयाला नियमित रक्तपुरवठा यासाठी धावणे महत्वाचे आहे.
धावताना हृदयाचे ठोके वाढल्याने रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
धावताना मन विचलित होत नाही व एकाग्रता साधण्यास मदत होते.
कडाक्याच्या थंडीत धावल्याने शरीराची सहनशक्ती वाढते आणि स्नायू, नसा मोकळ्या होतात.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही ज्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते.
हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे त्यामुळे धावताना सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी शरीराला मिळते.