Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल महिला आणि मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते.
अनियमित मासिक पाळी टाळण्यासाठी महिलांनी काही घरगुती सोपे उपाय करावे.Periods
मासिक पाळी नियमित होण्यासाठी आले अत्यंत उपयुक्त आहे.
आले पाण्यात उकळवून त्यामध्ये साखर घालून ते पाणी जेवणानंतर दिवसातून तीन वेळा पिणे
हिरवी कच्ची पपई मासिक पाळीसाठी फायदेशीर मानली जाते.
काही महिने कच्ची पपईचा रस नियमितपणे प्यायल्याने मासिक पाळी नियमित होते.
दालिचीनीमुळे मासिक पाळी नियमित होते.
नियमितपणे योगासने केल्याने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.
दिवसातून १५ मिनिटे ध्यान केल्याने मनावरील ताण कमी होतो यामुळे मासिक पाळी नियमित होते.