Manasvi Choudhary
चवीला गोड, साखरेसारखीच पण दिसायला मोठी खडीसाखर खाण्यासाठी अंत्यत फायदेशीर आहे.
आरोग्याच्या दृष्टीने खडीसाखरेचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
खडीसाखर थंड असल्याने पोटामध्ये गॅस, जळजळ झाल्यास खाल्याने पोटाला थंडावा देते.
खडीसाखर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
खडीसाखर चवीला गोड असल्याने खाल्ल्याने तोडांची चव येते.
वात आल्यास खडीसाखरेचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
सर्दी आणि खोकला झाल्यास खडीसाखर गुणकारी मानली जाते.