Manasvi Choudhary
रिकाम्यापोटी फळाचे सेवन करणे निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
किवीमध्ये पोषक घटक असतात. डेंग्यू, मलेरिया आजारांवरती उपाय म्हणून किवी या फळाचे सेवन करणे
रिकाम्यापोटी सफरचंद खाल्याने वजन नियत्रंणात राहते तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
रिकाम्यापोटी डाळिंब या फळाचे सेवन केल्यास शरीरात लोहाची कमतरता येत नाही तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पपई रिकाम्या पोटी खाल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. पपईचे सेवन केल्याने वजन नियत्रंणात राहते.
रिकाम्यापोटी टरबूज खाल्याने शरीराला हायड्रेटेड ठेवते.