Health Tip: बटाट्याची साल फेकून देताय? जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बटाट्याचा वापर

बटाट्याचा वापर जेवण बनवताना कायम केला जातो.

Uses of Potatoes | yandex

बटाट्याची साल

बटाटा नाही तर बटाट्याच्या सालीचाही वापर करण्यात येतो हे तुम्हाला माहिती आहे का?

Potato Peel | yandex

कोणते फायदे

चला तर जाणून घेऊयात बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे.

What are the benefits | yandex

केसांच्या आरोग्यासाठी

केसांच्या आरोग्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर करण्यात येतो.

For hair health | yandex

स्किनकेअर

चेहऱ्यांच्या अनेक समस्यांमध्ये बटाट्याच्या सालीचा वापर करण्यात येतो.

skincare | yandex

रक्तातील साखर

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर करण्यात येतो.

Blood Sugar | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: Dabeli Recipe: चमचमीत दाबेली मिनिटांत बनवा घरी; नोट करा रेसिपी

येथे क्लिक करा...