ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या निरोगी शरीरासाठी जिरा पाणी खूप आवश्यक आहे.
जिरा पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.
जिरेचे पाणी आपल्या पोटातील समस्येसाठी फार गुणकारी आहे. त्याचबरोबर हे पाणी पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम करते.
वजन कमी करण्यासाठी जिरेचे पाणी एक उत्तम पर्याय आहे.
आरोग्यदायी जिरे पाणीमध्ये आवश्यक असे घटक असल्याने आपली त्वचा निरोगी बनण्यास मदत होते आणि केसांची वाढ देखील होते.
दररोज नियमितपणे जिरा पाण्याचे सेवन केल्याने आपल्याला हृदयाशी संबंधित आजार होत नाही.
जिरा पाणी पिण्याची उत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या ३० मिनिटे आधी आहे.
NEXT: खरंच दारु पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त चावतात?