ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हिरड्यांना मसाज करावी.
मोहरीची तेल डोक दु:खत असताना लावल्यास डोक दु:खीपासून थोडासा आराम मिळतो.
केस वाढीसाठी मोहरीच्या तेलाने मशाज केल्याने केसाची वाढ होण्यास मदत मिळते.
सांधेदुखीत आपण जर मोहरीच्या तेलाची मालिश केल्याने खूप फायदेशीर ठरते.
रात्री झोपण्यापूर्वी दररोज चेहऱ्याला मोहरीचे तेलाची मसाज करावी.
मोहरीच्या तेलाचा नियमित जेवणात वापर करावा.
मोहरीचे तेल हलक्या प्रमाणात गरम करून २-३ थेंब कानात टाकल्याने आराम मिळतो.