Manasvi Choudhary
अंड्यामध्ये जास्त प्रोटिन्स असतात यामुळे निरोगी आरोग्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
नियमितपणे उकडलेली अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
शरीरातील प्रोटीनची कमतरता असल्यास उकडलेली अंडी खाल्ली जातात.
उकडलेली अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल १० टक्क्यांनी वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उकडलेली अंडी खाणे फायद्याचे असते.
उकडलेली अंडी खाल्ल्याने पोट भरलेले वाटते ज्यामुळे वजन वाढत नाही.