Manasvi Choudhary
बदलत्या ऋतूमुळे त्वचा आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवतात.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
थंडीच्या दिवसात त्वचा जास्त कोरडी पडते, त्वचेवर अनेक प्रकारचे बदल दिसतात.
आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर शीट मास्कचा वापर करा ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते यामुळे त्वचेवर जास्त प्रमाणात स्क्रबिंग करू नये.
फक्त आठवड्यातून एकदा त्वचेला स्क्रब करा. स्क्रबिंग केल्यावर चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ दिसेल.