Makarasana: मकरासन करण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Manasvi Choudhary

आरोग्य

आजच्या धावपळीच्या व्यस्त आयुष्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थिक लक्ष लागत नाही यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात.

Office Work Pressure | Busy Schedule

शारीरिक समस्या

कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये सतत बसून काम केल्याने सांधे किंवा पाठदुखी होत असेल तर मकरासन करावे.

Work | yandex

योगा करा

पोटावरती सरळ झोपून हा योगा करावा. नियमितपणे सकाळी हा योगा केल्याने आराम मिळतो. शरीर आणि मन पूर्णपणे शांत होते.

yoga | yandex

मकरासन

मकरासन करताना सर्वात आधी पोटावर झोपावे. दोन्ही हात कोपरात वाकवून दोन्ही तळहात एकमेकांवर ठेऊन तळहात जमिनीवर ठेवा.नंतर त्यावर कपाळ टेकवून विश्रांती घ्यावी.

Makarasana | yandex

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास हा योग करावा.

Makarasana | yandex

मानसिक ताण

मकरासन केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते.

Makarasana | yandex

निद्रानाश

निद्रानाशाची समस्या असलेल्या लोकांनी मकरासन करावे. यामुळे शांत झोप लागते.

Makarasana | yandex
Makarasana | yandex

पाठदुखी

मकरासन केल्याने पाठदुखीची समस्या कमी होते.

Makarasana | yandex

वजन नियंत्रणात राहते

मकरासन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

Makarasana | yandex

NEXT: Yoga Benefits: योगा करण्याची योग्य वेळ काय?

Yoga | yandex