ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्येष्ठमधाचे सेवन केल्याने अन्न सहज पचते आणि पोटाचे त्रास कमी होतात.
भूक कमी होणे, गॅस, ब्लोटिंग आणि अपचन या समस्या कमी होतात.
ज्येष्ठमधात अँटीऑक्सिडंट्स असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
ज्येष्ठमधाच्या वाफेने सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि रक्तसंचार सुधारतो.
ज्येष्ठमध हृदयाच्या आरोग्यास मदत करतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदयाचे काम सुधारतो.
ज्येष्ठमधाचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर असून, त्वचेवरील डाग कमी होतात.
ज्येष्ठमधामुळे चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहते.