Manasvi Choudhary
पार्टनरला मिठी मारल्याने आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते आहे.
काहीवेळेस पार्टनरशी बोलण्यापेक्षा मिठीतील स्पर्श प्रेम अधिक दर्शवते.
पार्टनरला मिठी मारल्याने रक्तदाब, हृदयाचे ठोके नियंत्रणात राहते.
मिठी मारल्याने शरीरावरचा ताण, मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते.
पार्टनरशी वाद झाल्यानंतर तुम्ही मिठी मारल्यास त्याला आपलेपणाची भावना येते, हॅपी हार्मोन्स रिलीज होतात व मूड बदलतो.
मिठी मारल्याने कॉर्टिसोल लेव्हल कमी होते यामुळे चिंता, तणाव या समस्या जाणवत नाही.
मिठी मारल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.