Egg: गावठी अंडी कशी ओळखाल?

Manasvi Choudhary

अंडी आरोग्यासाठी फायदेशीर

उत्तम आरोग्यासाठी अंडी अंत्यत महत्वाचा आहार मानला जातो.

Egg Benefits | Canva

गावठी अंड्याना मागणी

सध्या बॉयलर अंड्यापेक्षा गावठी अंड्याना मागणी आहे.

Egg Benefits | Canva

अंड्यातील पोषक घटक

अंड्यांमधून कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात.

Egg Benefits | Canva

पचायला हलके

गावठी अंडी अन्य मासांहाराच्या तुलनेत पचायला हलकी असतात.

Egg Benefits | Social Media

गावठी अंडी पौष्टिक असतात

गावठी अंडी ही बॉयलर अंड्यापेक्षा चविष्ट तसेच जास्त पौष्टिक असतात.

Egg Benefits | Canva

अंड्यांचा रंग

बॉयलर अंड्याचा रंग पांढरा तर गावठी अंड्याचा रंग तपकिरी असतो.

Egg Benefits | Canva

NEXT: Acidity Tips: पित्त झाल्यावर काय खावे?

Acidity | Canva
येथे क्लिक करा...