Manasvi Choudhary
लसूणमध्ये औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानतात.
रोजच्या आहारात लसणापासून बनवलेले विविध पदार्थ खाल्ले जातात.
मात्र तुम्ही कधी लसणाचा चहा प्यायलाय का? फायदे जाणून घ्या
लसणामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसणाचा चहा फायदेशीर आहे.
लसणाचा चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसणाचा चहा प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या