Elaichi Banana: इलायची केळी खाण्याचे फायदे काय?

Manasvi Choudhary

पोषकतत्वे

केळीमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात.

Elaichi Banana | Canva

मागणी

बाजारात वेगवेगळ्या प्रकारची केळी मिळतात त्यात चवीला गोड आणि आकाराने लहान असलेले वेलची केळीला प्रचंड मागणी असते.

velchi banana | Canva

मधुमेह नियंत्रण

वेलची केळी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात

Elaichi Banana | Canva

आकार

आकाराने लहान असलेली वेलची केळी अँटीऑक्सिडंटनी युक्त असतात

Canva

गुणकारी

कफ आणि सर्दी झाली असल्यास वेलची केळी खाणे उत्तम असेल

Elaichi Banana | Canva

वजन वाढ

लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी वेलची केळी फायदेशीर आहे

Elaichi Banana | Canva


भूक नियंत्रण

वेलची केळी खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते

Elaichi Banana | Canva

NEXT: Drinking Tea: चहाचे सेवन केल्याने त्वचेचा रंग बदलतो का?

Drinking Tea | Canva
येथे क्लिक करा....