Manasvi Choudhary
भिजवलेले काळे मनुके आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
काळे मनुकांमध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि तांबे याचे प्रमाण भरपूर असते.
काळे मनुके भिजवून खाल्ल्याने लोहाची पातळी सुधारण्यास मदत होते.
नियमितपणे भिजवलेले काळे मनुक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन हे गुण असतात ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
मनुक्यांमध्ये फिनोल नावाचे अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.