Health Tip: जेवल्यानंतर शतपावलीचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चालण्याचे महत्त्व

जेवल्यानंतर चालणे महत्त्वाचे असते हे आपल्याला कायम सांगितले जाते.

10 benefits of walking after dinner | Yandex

कोणते फायदे

मात्र त्याचे खरंच काही फायदे आहेत का?

Health | Yandex

अन्नपचन

जेवल्यानंतर शतपावली केल्यानंतर पचनक्रिया सुरळीत राहते.

Health | Saam Tv

शांत झोप

शांत झोप येण्यासाठी जेवल्यानंतर काही वेळ शतपावली करावी.

Sleep | yandex

गॅसची समस्या

शतपावली केल्याने गॅसची समस्या जाणवत नाही.

Health | Saam Tv

शरीर मोकळे

जेवल्यानंतर शतपावली केल्याने शरीर मोकळे होते.

Health | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: हिवाळ्यातही आरोग्य राहिल निरोगी, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

immunity | yandex
येथे क्लिक करा...