Manasvi Choudhary
मुळा हा औषधी गुणधर्मयुक्त आहे. ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
त्वचा आणि केसांसाठी मुळा खाणे फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुधारते
मुळा मध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
मधुमेह असल्यास मुळाचे सेवन केले पाहिजे
किडन स्टोन साठी मुळा खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
यकृसासाठी मुळा आहारात असणे अंत्यत उपयुक्त आहे.
मुळा खाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या