Manasvi Choudhary
दिवा हे सकारात्मकतेचे आणि तेजाचे प्रतीक आहे.
दिवा लावल्यानंतर त्यातून निघणारा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करतो.
मात्र, शास्त्रामध्ये दिवा लावण्याचे नियम आहेत. यानुसारच दिवा हा लावणे
सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.
दिवा लावल्याने जीवनातील अंधार नकारात्मक ऊर्जाही दूर होते.