ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूध भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
शांत झोपेसाठी दूध भात खाणे फायदेशीर ठरते.
हाडे मजबूत राहण्यासाठी दूध भात खाणे चागले असते.
दांताच्या आरोग्यासाठी दूध भात फायदेशीर ठरते.
पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी दूध भात खाणे फायदेशीर ठरते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आहारात दूध भाताचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.