ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या रोजच्या जेवणात कढीपत्त्यांचा वापर केला जातो.
कढीपत्त्यांचा जास्तीत जास्त वापर साऊथ इंडियन पदार्थांमध्ये जास्त होतो.
आरोग्यदायी कढीपत्त्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
म्हणून आज तुम्हाला कढीपत्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
पचनक्रिया सुधारते
रोज सकाळी कढीपत्त्यांची पाने खाल्याने पोटासंबंधित सर्व समस्या दूर होतात.
डायबिटीसच्या रुग्णांनासाठी कढीपत्त्याची पाने खूप फायदेशीर आहेत.
जर तुम्ही १ महिना नियमितपणे या पानांचे सेवन केले तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
सकाळी रिकाम्यापोटी ५ ते ६ कढीपत्याची पाने चावून खावीत. त्यानंतर वरुन एक ग्लास कोमट पाणी प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दररोज मखाना खा अन् हेल्दी राहा