ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी बहुतेकजण आहारात लोणीचा समावेश करत असतात.
लोणी हा एक पौष्टीक असा दुग्धजन्य पदार्थ आहे.
बाजारातील विकतच्या लोण्यापेक्षा घरगुती लोणी जास्त फायदेशीर असते.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात लोणीचा समावेश करावा.
मुलांमध्ये बुध्दी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोणी खाणे फायदेशीर ठरते.
लोण्यामध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन D आणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.