ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
ग्रीन टी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होते.
ग्रीन टीचे सेवन केल्यास शरीरातील चयाचाप सुदारते आणि वजन कमी करते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाते.
ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.
ग्रीन टी प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी प्यायल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.