Onion And Lemon: कांदा- लिंबू एकत्र खाताय? त्याआधी हे वाचा

Manasvi Choudhary

पदार्थ

असे अनेक पदार्थ आहेत की जे एकत्र खाल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहेत

Health Tips | Canva

सॅलड

बऱ्याचदा जेवणासोबत सॅलडच्या म्हणून कांद्यावर लिंबाचा रस घालून सेवन केले जाते.

Health Tips

जेवणाआधी की नंतर...

तज्ञांच्यामते, मात्र कांदा आणि लिंबू जेवणासोबत नाहीतर, जेवण्या आधी स्टाटर म्हणून हे खाणे अधिक उत्तम असेल

Health Tips | Saam TV

आरोग्य

कांदा कापून त्यावर लिंबू रस पिळून आतड्यासंबधीत आजार होत नाही.

Health Tips | Canva

पचनक्रिया

तसेच जेवणाआधी कांदा खाल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

Health Tips

NEXT: Karvanda Che Fayde: उन्हाळ्यात करवंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

Karonda Benefits | Canva