Karvanda Che Fayde: उन्हाळ्यात करवंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

Manasvi Choudhary

फळे

बदलत्या ऋतुनुसार विविध प्रकारची फळे - भाज्या उपलब्ध असतात.

fruits | Canva

विशेष मागणी

सध्या उन्हाळा या वातावरणामध्ये आंबे, करवंद आणि जांभळे यांना विशेष मागणी असते.

mango | Canva

जांभूळ- करवंद

जांभूळ- करवंद उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या फळांपैकी एक आहे.

Karonda Benefits | Canva

पोटाचे आरोग्य

आंबट आणि गोड करवंद खाल्ल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राहते.

Karonda Benefits | Canva

शरीर थंड राहते

उन्हाळ्यात करवंद खाल्ल्याने शरीरात थंडावा राहतो.

Karonda Benefits | Canva

उष्णतेचा त्रास कमी होतो

ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी करवंदाचा ज्यूस करून पिणे महत्वाचे मानले जाते.

Karonda Benefits | Canva

रक्तातील कमतरता

रक्तातील कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा वाटत असेल तर करवंद खाणे फायदेशीर आहे.

Karonda Benefits | Canva

NEXT: Turmeric Water: चेहऱ्यावरील मुरूमे आणि डाग कमी करण्यासाठी प्या हळदीचे पाणी

Turmeric Water | Canva