Manasvi Choudhary
हिवाळ्यात आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.
थंडीच्या दिवसात गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
गूळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते.
गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते.
गूळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीर चांगले राहते.
गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते.