Manasvi Choudhary
हिवाळ्यात गूळ खाणे फायदेशीर मानले जाते.
गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोहाचे पोषक घटक आढळतात.
व्यक्तीने रोज रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
रिकाम्या पोटी शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते.
गूळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
गूळ खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी दूर राहते.