बीपी, ऍसिडिटी आणि मधुमेहांसाठी फायदेशीर पेरू, रोज खाल्ल्याने होतो फायदा

Manasvi Choudhary

पेरू

पेरू हे चवीला गोड-आंबट असणारा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Guava Benefits: | pixel

पेरू खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे काय?

जर तुम्ही नियमितपणे दररोज एक पेरू खाल्ला, तर तुमच्या शरीरात आणि आरोग्यामध्ये अनेक फायदे जाणवतील.

Guava Benefits For Bp Acidity And Diabetes | Canva

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी पेरूमध्ये असते. नियमित पेरू खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

Guava Benefits For Bp Acidity And Diabetes | PINTREST

पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण उत्तम असते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच पोटातील आम्लपि किंवा अपचनाचा त्रास कमी होऊन पोट साफ राहण्यास मदत होते.

Digestion

रक्तदाब नियंत्रणात राहतो

पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण असल्यामुळे हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

High Blood Pressure | pinterest

मधुमेह नियंत्रित होतो

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि यात फायबर भरपूर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात पेरूचा समावेश करा.

Diabetes Control | Google

हृदयाचे आरोग्य सुधारते

पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे स्नायू निरोगी राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

heart attack | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Private Part Hygiene Tips
येथे क्लिक करा...