Manasvi Choudhary
उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे आरोग्याला फायदे आहेत.
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारतात.
द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
द्राक्षे फायबरयुक्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारते.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी बळकट होते.
द्राक्षांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या चमकदारपणासाठी मदत करतात. केसांची वाढ सुधारते आणि टक्कल पडण्याचा धोका कमी होतो.
द्राक्षांमध्ये असलेले मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात. अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
द्राक्षांमध्ये ल्यूटेन आणि झेक्सॅन्थिन असतात ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने हाडे बळकट होतात.