Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात जेवण बनवताना लसूण मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
लसणामध्ये अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
पोटाशी संबंधित विकार असल्यास आहारात लसणाचे सेवन करणे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लसणाचे सेवन केले जाते.
लसणात अँटिऑक्सिडंट असतात जे रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करतात.