Ankush Dhavre
लसूण खाण्याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.
लसूण खाल्ल्याने आपल्या पोषकतत्व मिळतात.
लसूणमध्ये नियासिन, फॅलेट, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियनसुद्धा असते.
ज्यांना डायबेटिज किंवा थायरॉईडचा त्रास असेल त्यांच्यासाठी लसूण रामबाण उपाय ठरु शकतो
लसूण हे पाचनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
रोज सकाळी उठल्यानंतर लसूण खाल्ल्याने बॅट कॉलेस्ट्रॉल कमी होतो
वजन कमी करणाऱ्यांसाठी लसूण फायदेशीर ठरु शकतो.
लसणाचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.