Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी डाएटमध्ये ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट्स असतात जे वजन नियत्रंणात ठेवते.
सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास शरीरास अनेक फायदे होतात.
ड्रॅगन फ्रूटमधील औषधी गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
नियमित सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत होते.
नियमितपणे ड्रॅगन फ्रुटचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
नियमित रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.