Egg Benefits: ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, हे फायदे वाचा

Manasvi Choudhary

रोगप्रतिकारशक्ती वाढते

रोज नियमित अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Egg Benefits | Canva

पोषकघटक

अंड्यात अँटिऑक्सीडंट्स, व्हिटॅमिन, प्रोटिन हे पोषकघटक असतात. जे निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहेत.

Egg Benefits | Canva

लोह असते

अंड्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे जर थकवा किंवा अशक्तपणा आल्यास आहारात अंड्याचे सेवन करणे.

Egg Benefits | Canva

हृदय

अंडी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Egg Benefits | Canva

मेंदू

अंड्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Egg Benefits | Canva

सर्दीपासून होतो बचाव

अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते जे हिवाळ्याच सर्दीपासून बचाव करते.

Egg Benefits | Canva

प्रोटिनची कमतरता...

शरीरात प्रोटिनची कमतरता भासत असल्यास अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Egg Benefits | Canva

NEXT: Raisin Water: रोज सकाळी प्या भिजवलेल्या मनुक्याचे पाणी, आरोग्य राहील निरोगी

Raisin Water | Canva
येथे क्लिक करा....