Raisin Water: रोज सकाळी प्या भिजवलेल्या मनुक्याचे पाणी, आरोग्य राहील निरोगी

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी करा.

Morning | Canva

मनुका

हलवा आणि खीर इत्यादी अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये मनुका लोकप्रिय आहे.

Raisin | Canva

चव वाढवते

मनुका जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक पोषक घटकही असतात

Raisin | Canva

मनुक्याचे पाणी

मनुक्याचे पाणी आरोग्याला अनेक फायदे देण्याचे काम करते.

Raisin Water | Canva

कधी प्यावे मनुक्याचे पाणी

यासाठी रात्री सुमारे 10 मनुके पाण्यात भिजवावे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या.

Raisin Water | Canva

लोहाची पातळी

रोज मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची पातळी राखण्यास मदत होते.

Raisin Water | Canva

NEXT: Morning Tips: सकाळी लवकर उठल्याने हे ५ आजार होत नाहीत

Morning Tips | Canva
येथे क्लिक करा....