Chia Seeds: रिकाम्या पोटी चिया सीड्स खाण्याचे ५ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, ओमेगा- ३ फॅटी अॅसिड आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. याचा आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

chia seeds | freepik

पचनक्रिया

चिया सीड्समध्ये फायबर असतात. ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.

chia seeds | yandex

वजन कमी करण्यास मदत

चिया सीड्समध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे रिकाम्या पोटी चिया सीड्सचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत करतात.

chia seeds | yandex

ब्लड शुगर

मधुमेही रुग्णांसाठी चिया सीड्स फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होण्यासाठी मदत होते.

chia seeds | yandex

हृदयासाठी फायदेशीर

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असताता जे हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम करतात.

chia seeds | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

चिया सीड्समधील अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिनस आणि मिनरल्स केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

chia seeds | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: घरच्या घरी बनवा साऊथ स्टाइल सॉफ्ट अन् क्रिस्पी मेदू वडा, वाचा रेसिपी

medu vada | yandex
येथे क्लिक करा